ढोबळी मिरचीही खातेय ५५ रुपये किलोपर्यंत भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

कांदा, डाळिंब, वांगी, शेवगा शेंगा, टॉमेटो यासह बहुसंख्य शेतमाल सध्या बाजारात भाव खात आहे. त्याच्या जोडीला आता ढोबळी मिरचीनेही मजल मारली आहे. सध्या महाराष्ट्रात सरासरी २० ते ३५ रुपये या दराने ढोबळी मिरची विकली जात आहे. नाशिकमध्ये तर सध्या ५५ रुपये किलोपर्यंत या ढोबळीला भाव मिळत आहे.

बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
उस्मानाबाद4100025001750
औरंगाबाद13300035003250
श्रीरामपूर7100015001250
सातारा11200025002250
नाशिक280275056253750
पंढरपूर8150026002500
कल्याण3300036003250
कराड6200025002500
सोलापूर1650030001500
पुणे193200030002500
मुंबई293300036003300
वडगाव पेठ20100030002600
कामठी2450050004800
रामटेक2240028002600
रत्नागिरी65300040003500

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here