डाळिंब मार्केट : राहता-कोपरगावला २००, तर पंढरपुरात ११० रुपये किलो; पहा राज्यभरातील बाजारभाव

राजकीयदृष्ट्या सेन्सेटिव्ह पिक असलेल्या कांद्याचे भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदी जाहीर केली आहे. त्याचवेळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंब फळ खराब झाल्याने डाळिंबाचे भाव २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

बाजारात सध्या खूप मोठ्या प्रमाणावर डागी डाळिंबाची आवक सुरू झालेली आहे. अशावेळी अनेकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, ज्यांच्या डाळिंब बागेला मोठ्या पावसाचा फटका बसलेला नाही अशा शेतकऱ्यांना या काळात अच्छे दिनची अनुभूती येत आहे.

बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद89120040002950
मुंबई844750090008250
श्रीरामपूर10100025001700
पंढरपूर7001500110004600
संगमनेर165100060553527
आटपाडी897100087004800
राहता328165002000010500
सोलापूर1465500100002800
नागपूर13200060005000
कोपरगाव2701500200008500
नाशिक173530095006250

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here