मंगळवेढ्यात ४८ तर नाशिकमध्ये ४५ रुपये किलो; पहा राज्यभरातील वांगी बाजारभाव

सध्या कांद्यासह टॉमेटो, शेवगा शेंगा आणि वांग्यालाही बाजारात चांगला भाव मिळत आहे. सध्या या पिकाचे भाव राज्यभरात १८ रुपये / किलो यापेक्षाही जास्त आहेत.

बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर154100035002250
उस्मानाबाद4200025002250
मांजरी-पुणे61140026002000
औरंगाबाद3260015001050
पाटण24130014001350
श्रीरामपूर4100015001250
सातारा16100015001250
मंगळवेढा2360048002900
नाशिक380200045003500
कल्याण3250030002750
सोलापूर5350022501100
पुणे150120020001600
खडकी-पुणे3180025002150
पंढरपूर1650040002000
नागपूर40140015001475
मुंबई372200024002200
वडगाव पेठ40100025001800
कराड9100015001500
रामटेक10140018001600
कामठी8300035003400
रत्नागिरी76150045003000

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here