मुंबई व कोल्हापुरात टॉमेटो खातोय भाव; पहा आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव

कांद्याच्या भावाला खोडा घालणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला टॉमेटोवर मात्र काहीही करणे शक्य होणार नाही. कारण, देशांतर्गत मार्केटमधील टॉमेटोचे भाव आता वधारून स्थिरावले आहेत. आजच्या दिवसभरातही मुंबईत टॉमेटोचे भाव ५० रुपये असेच राहिले. तर, कोल्हापुरात टॉमेटोला ४५ रुपये किलोचा भाव मिळाला.

बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर343100045002750
मांजरी-पुणे176170031002200
औरंगाबाद115120032002200
पाटण21180030002400
संगमनेर250050030001750
श्रीरामपूर10100020001550
सातारा47200025002250
मंगळवेढा8950025002100
पंढरपूर3650027001500
कल्याण3390045004250
रामटेक20200040003000
पुणे1117120032002200
खडकी-पुणे11150030002250
पिंपरी-पुणे4300030003000
नागपूर80380040003950
वडगाव पेठ122100026001600
वाई80250045003500
कामठी15350040003800
मुंबई1814400050004500
रत्नागिरी120150030002000
सोलापूर41235032001500
नागपूर70350036003575
कराड21250030003000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here