कांद्याचे भाव ’इतक्या’वर स्थिरावले; पहा आजचे महाराष्ट्राचे बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू अधिनियमात नसलेल्या कांदा पिकाच्या निर्यातीला खोडा घातला आहे. त्यामुळे देशभरातून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या एकाच निर्णयाने झालेले आहेत. अशावेळी कांद्याचे भाव खाली येऊन मागील दोन दिवसात स्थिरावले आहेत.

किलोला ३५ रुपयापर्यंत गेलेले कांद्याचे भाव आता १७-१८ रुपये इतके खाली आलेले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली आणि मुंबईत लटकलेला कांदा व्यापाऱ्यांना पाठवणे शक्य झाले नाही तर मग कांद्याचे भाव आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशावेळी सध्याच्या या समस्येवर मोदी सरकार कोणता तोडगा काढणार की नेहमीच्या थाटात हाही निर्णय सरकार मागे न हटता राबवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

  बाजारभावआवककिमानकमालसरासरी
  कोल्हापूर3695100025002000
  औरंगाबाद69140023001350
  मुंबई6768150027002100
  श्रीरामपूर6837125026001950
  सातारा43100022001600
  मंगळवेढा3980021101650
  कराड99100022002200
  सोलापूर1242210032001200
  धुळे231210025002000
  उस्मानाबाद11130023001800
  नागपूर100120027002325
  कडा95050022001800
  पुणे863060025001550
  खडकी-पुणे37140022001950
  पिंपरी-पुणे17130021001700
  वाई20150025002000
  कल्याण3160020001800
  येवला350035030262500
  अंदरसूल226830031002600
  नाशिक162355029002400
  लासलगाव9044100029512470
  निफाड1950107027002350
  मुंगसे-मालेगाव850050027002501
  कळवण670090035002100
  संगमनेर313120027511475
  मनमाड150045025702300
  सटाणा1775072532502450
  कोपरगाव150010026502300
  पिंपळगाव बसवंत1550091136052351
  सायखेडा252075026002200
  दिंडोरी172165028572122
  रामटेक7100014001200
  देवळा443080029052500
  राहता315540032002150
  उमराणे750090128002200
  नामपूर1155070030152450

  संपादन : सचिन मोहन चोभे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here