नाशिक बाजारभाव : कारले ३१, वांगी ४०, डाळिंब १०० तर बटाटा २८ रुपये किलो, पहा मार्केट रेट

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची २२१७ क्विंटल इतकी आवक झाली. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव कमी होऊन सरासरी २८ रुपये किलो इतकी राहिली.

मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककिमानकमालसरासरी
सफरचंद4836500115009000
केळी204001000700
कारली384208331272500
वांगी410150040003000
कोबी87650023331667
ढोबळी मिरची286250050004063
फ्लॉवर50450020001786
लसून355000105008600
भेंडी36125033332708
लिंबू50100020001500
मोसंबी130200040003000
कांदा221790038512800
पपई2090018001200
डाळिंब1901300100006500
बटाटा1070210028002350
दोडका180250054173333
शहाळे67260033002900
भोपळा82566720001500

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here