औरंगाबाद बाजारभाव : ढोबळी ३५, भेंडी १४ तर लिंबू २० रुपये किलो, पहा आजचे मार्केट रेट

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या पावसाळ्यातील सरासरीनुसार भाजीपाला व शेतालामाची आवक होत आहे. कांदा निर्यातबंदीमुळे येथेही बाजार कमी होण्यास सुरुवात झाली असून येथे ढोबळी मिरची ३५, भेंडी १४ तर लिंबू २० रुपये किलो या दराने विकले जात आहेत.

मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

पिकाचे नावआवककिमानकमालसरासरी
सफरचंद300400090006500
बाजरी145100010901045
कारली10160018001700
दुधीभोपळा127001000850
वांगी265001300900
कोबी76100014001200
ढोबळी मिरची13200035002750
चवळी शेंगा10150020001750
गावर5350040003750
कोथिंबीर17500300500400
काकडी10100016001300
फुले2780016001200
हरबरा1390040003950
हिरवी मिरची61250035003000
मुग9500069105955
भुईमुग शेंगा55270033003000
भेंडी15100014001200
लिंबू21120020001600
मका10100016001300
माठ88006001000800
मोसंबी3750025001500
कांदा73820022001200
डाळिंब6940038002200
बटाटा300220026002400
दोडका1480016001200
शेवगा15280032003000
ज्वारी15150030002250
पालक6700500700600
टॉमेटो132120035002350
वाल3270035003000

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here