कोल्हापुरात कांदा २४, तर टॉमेटो ३५ रुपये किलो; पहा आजचे बाजारभाव

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाल्याची आणि इअतर शेतमालाची सरासरीनुसार आवक होत आहे. इथे कांद्याला १० ते २४ रुपये आणि टॉमेटोला १५ ते ३५ रुपये किलो इतका भाव मिळत आहे.

मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
वांगी74100040002500
कोबी5780013001050
कोथींबीर28210070004550
फुले825001000750
हिरवी मिरची127200040003000
कांदा341580024001700
टॉमेटो141150035002500

सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

सफरचंद385000125008750
वांगी82100030002000
कोबी1105001200850
कोथींबीर21350084005950
फुले8850015001000
हिरवी मिरची159150030002250
लिंबू40100030002000
मेथी5350091006300
मोसंबी21150048003150
कांदा4656100026001900
टॉमेटो311100030002000

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here