टॉमेटोचे रेट स्थिर; मुंबईत सर्वाधिक, तर सोलापुरात कमी भाव, पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पुणे :

देशभरातून प्रक्रिया आणि घरगुती खाण्यासाठी टॉमेटोची मागणी जोरात असतानाच तुलनेने आवक खूप कमी आहे. परिणामी महाराष्ट्रात या पिकाचे भाव २० ते ४० रुपये किलो यादरम्यान स्थिर आहेत. मुंबईत सर्वाधिक ५० रुपये, तर सोलापुरात खराब टॉमेटोला १० रुपये किलो भाव मिळाले आहेत.

मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी  
कोल्हापूर141150035002500
औरंगाबाद132120035002350
चंद्रपूर774220032002600
सातारा72200025002250
मंगळवेढा10950032002900
पलूस10250033002700
पंढरपूर5050025001500
कल्याण3400045004250
कमलेश्वर18354040003870
रामटेक32200040003000
पुणे1555200035002750
खडकी-पुणे4140030002200
मोशी-पुणे167150030002250
नागपूर110380040003950
वाई60200035002750
कामठी10350040003800
पनवेल965280032003000
मुंबई1648400050004500
सोलापूर43650033001700
जळगाव50100025002000
नागपूर100350036003575
कराड18250030003000
फलटण70150032502000

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here