मोदी सरकारचा जोरका झटका; कांद्याचे भाव निम्म्यावर, पहा आजचे बाजारभाव

पुणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काल कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. परिणामी आज अवघ्या एकाच दिवसात कांद्याचे भाव प्रतिक्विंटल १००० रुपयांनी पडले आहेत. कांदा आयात करण्याची बातमी आणि निर्यातबंदी या दोन्हीच्या जोराने मागील ३ दिवसात कांद्याचे भाव थेट निम्म्यावर आलेले आहेत.

३०-३५ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता होती. परदेशातून भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचा परिणाम म्हणून भाव वाढत होते. इतक्यात मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या अच्छे दिनला कोलदांडा घालणारा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने आता कांद्याचे सरासरी भाव २४ ते १७ रुपये प्रतिकिलो इतके दाणकन आपटले आहेत. शेतकऱ्यांनी यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर341580024001700
औरंगाबाद73820022001200
मुंबई7007150027002100
सातारा31100022001600
नांदुरा10585022002200
आळेफाटा-जुन्नर9524130030001900
कराड126100020002000
सोलापूर1310010031001200
जळगाव78362521251500
पंढरपूर115110026001500
नागपूर200120029002475
पुणे1014270026001650
खडकी-पुणे3870023001500
मोशी-पुणे174100015001250
मलकापूर50090022301850
वाई20100025001750
कामाठी10150020001800
कल्याण3160020001800
चंद्रपूर200180022002000
लासलगाव72128022001901
निफाड4010100126502300
चांदवड1300080028002200
मनमाड450050024012200
सटाणा1518572530502475
कोपरगाव574520025612352
पिंपळगाव बसवंत2234070029352250
सायखेडा378070024512150
रामटेक10100014001200
देवळा488080027352500
राहता506440030002150
उमराणे1450090127702450

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here