देशभरात कांद्याचे भाव वाढलेले असल्याने राजकीयदृष्ट्या बिहार निवडणुकीत फटका बसण्याच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांदा निर्यातीला ब्रेक लावला आहे.
डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांनी सोमवारी तातडीने दखलपात्र आणि देशभरात लागू होणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारतातील कांदा, कांदा पावडर आणि कांद्याचे प्रक्रिया केलेले पदार्थही निर्यात करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
देशभरातील सर्व प्रकारच्या कांदा पिकाच्या जातीवर ही बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- ‘त्यांना’ कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; शिवसेनेचा टोला
- संजय राऊतांनी ठेवले काँग्रेसच्या ‘त्या’ दुखत्या नसेवर बोट; बाळासाहेब थोरातांना हानला टोला
- म्हणून राजस्थानमध्ये दूधापेक्षा महाग विकले जातेय गोमूत्र; कारण वाचून व्हाल थक्क
- जगातील सर्वात महागडी गाय; जाणून घ्या तिच्या किमतीचे रहस्य
- सावधान… राज्यातील ‘या’ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा फैलाव; करणार ‘एवढ्या’ कोंबड्या नष्ट