औरंगाबाद मार्केट अपडेट : आवक वाढल्याने कोथींबीर गडगडली; पहा सगळे बाजारभाव

औरंगाबाद :

सध्या मराठवाडा भागात कोथिंबीर आणि इतरही भाजीपाला पिकाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच हॉटेल आणि मेस अजूनही चालू नसल्याने कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिकाचे भाव गडगडले आहेत. सध्या या बाजार समितीमध्ये कोथिंबीर जुडी सरासरी ४ रुपये दराने विकली जात आहे.

सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे औरंगाबाद बाजार समितीमधील बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
सफरचंद300550085007000
आवळा7100016001300
बाजरी150105012151132
कारली9200025002200
उडीद7400042004100
वांगी347001200950
कोबी5580012001000
ढोबळी मिरची15250040003250
गावर4250035003000
कोथिंबीर13000300500400
काकडी326001200900
फुले43120020001600
हरभरा5350040003750
हिरवी मिरची88250035003000
मुग15500055005250
भुईमुग58300035003250
पेरू126001000800
भेंडी23100015001200
लिंबू26120016001400
मका39100015001250
माठ8500700900800
मोसंबी34120022001700
कांदा57130021001200
डाळिंब34100052003100
बटाटा18600900750
शेवगा12260035003050
ज्वारी15150019001650
पालक6400600700650
टॉमेटो10950035002000
वाल भाजी5300032003100

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here