बटाट्याचेही भाव स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव

पुणे :

देशभरात मागणीच्या तुलनेत बटाट्याचे उत्पादन कमी असल्याने महाराष्ट्रातही भाव स्थिर आहेत. सध्या या पिकाला २० ते २८ रुपये असा भाव मिळत आहे उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि उत्तर भारतीय भागात याचे भाव याच दरम्यान स्थिर आहेत.

सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे बटाटा पिकाचे महाराष्ट्र राज्यातील भाव (आकडेवारी रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवक  किमानकमालसरासरी
नाशिक1070210028002350
जळगाव200170026002100
औरंगाबाद18600900750
मुंबई7844210027002400
सातारा175250030002750
मोर्शी19270030002795
सोलापूर49195031002600
पुणे4500250031002800
मोशी-पुणे364200022002100
नागपूर1085250028002725
वाई25280030002900

संपादन : सचिन पाटील

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here