टॉमेटो खातोय भाव; मुंबईत ५०, सोलापुरात ४३ तर रत्नागिरीत ४० रुपये किलो, पहा सगळीकडचे बाजारभाव

पुणे :

प्रमुख नगदी पिक असलेल्या टॉमेटोचे भाव सध्या महाराष्ट्रात स्थिरावले आहेत. ही फळभाजी भाव खात असल्याने उत्पादकांना अच्छे दिन आल्याचाच फील येत आहे. सध्या या पिकाचे भाव ३० ते ५० रुपये प्रतिकिलो असे आहेत.

इथे प्रसिद्ध झालेले भाव बाजार समितीमधील असून किरकोळ विक्रीमध्ये सध्या यापेक्षा किमान २५ टक्के जास्त भाव आहेत. एकूणच देशभरात टॉमेटोला मोठी मागणी असल्याने हे दमदार भाव मिळत आहेत. भावात आणखीही काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे महाराष्ट्र राज्यातील भाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर311100030002000
औरंगाबाद10950035002000
पाटण38200030002500
सातारा83200025002250
पंढरपूर5250025001500
पुणे929200035002700
पिंपरी-पुणे3300030003000
मोशी-पुणे172150030002250
नागपूर100350036003575
पनवेल805280030002900
मुंबई2421400050004500
रत्नागिरी300200040003000
सोलापूर38050043002000
जळगाव73150035002500
नागपूर50300032003150
कराड24300035003500

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here