‘त्या’ बातमीमुळे कांद्याला फटका; भावामध्ये आणखी घसरण, पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पुणे :

कांदा या नगदी पिकाचे भाव वाढल्याने पुन्हा एकदा माध्यमांतून आणि सरकारच्या वर्तुळातून खदखद व्यक्त होण्यास सुरुवात झालेली आहे. आवक वाढण्यासह परदेशातून कांदा आयात करण्यासाठी केंद्र सरकारने विचार सुरू केल्याच्या बातम्या धडकल्याने आता पुन्हा एकदा बाजारात त्याचे परिणाम दिसत आहेत.

कांदा हे राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील पिक मानले जाते. याच्या भाववाढीमुळे लगोलग सर्व ठिकाणी परिणाम झाल्याचे म्हटले जाते. माध्यमांनी आणि सरकारी यंत्रणांनी कांद्याच्या दरवाढीचा बाऊ करून ठेवला आहे. सध्याही भाव चांगले मिळायला लागले की परदेशातून कांद्याची आयात करण्याच्या बातम्या धडकाण्यास सुरुवात झालेली आहे. परिणामी बाजारात सलग तिसऱ्या दिवशी भावामध्ये घसरण झालेली आहे. मागील ३ दिवसात सरासरी ३००-५०० रुपये क्विंटल इतके भाव कमी झालेले आहेत.

सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे महाराष्ट्र राज्यातील बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी
कोल्हापूर4656100026001900
औरंगाबाद57130021001200
मुंबई7622140026002000
श्रीरामपूर7277155033002450
सातारा30150022001850
कराड150100021002100
सोलापूर1098120032001200
धुळे246620028002200
जळगाव95081026502125
उस्मानाबाद27100019001450
नागपूर1000150024002175
पुणे806980026001700
पिंपरी (पुणे)2240024002400
मोशी (पुणे)8870015001100
वाई50100022001600
शेवगाव1925140024002400
नागपूर398170025002300
येवला800045035002850
नाशिक221790038512800
लासलगाव10150110032033000
निफाड4650100132072651
मुंगसे (मालेगाव)1100070030002700
कळवण14350100035653000
मनमाड310050031322850
सटाणा1793585041003050
पिंपळगाव बसवंत1951180040252750
सायखेडा466470031562700
दिंडोरी109166128012300
वैजापूर464950032502500
देवळा5400100030502800
राहता395360035002650
उमराणे1300095132502600
नामपूर1500050033552700

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here