‘या’ कंपनीने आणलाय सर्वात स्वस्त प्लान, अवघ्या ३.५ रुपयांत मिळतोय १ जीबी डेटा

मुंबई :

सध्या आर्थिक जगताची अवस्था खालावलेली आहे. अशातच टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या विविध ऑफर्स देऊन आपल्या ग्राहकांना जोडून ठेवत आहेत. या सगळ्या परिस्थितीतही रिलायन्स जिओने एक मोठा धमाका केला आहे. रिलायन्स जिओने आपला एका नवा आणि स्वस्तात मस्त असलेला मोबाइल डेटा प्लान ग्राहकांसाठी आणला आहे.

असा आहे हा स्वस्तात मस्त प्लान :-

  • प्लानची वैधता ८४ दिवस
  • रोज २ जीबी हाय स्पीड डेटा – एकूण १६८ जीबी डेटा
  • डेटा संपल्यानंतर युजर्संना 64Kbps स्पीड सोबत इंटरनेटचा फायदा
  • १ जीबी साठी ५९९ रुपयांच्या या प्लानमध्ये केवळ ३.५७ रुपये मोजावे लागतात.

BSNL ही सरकारी कंपनीही खाजगी कंपन्यांच्या तुलनेत खूप कमी पैशात चांगले फायदे मिळवून देणारे प्लान आपल्या ग्राहकांना देत आहे. पण जीओ मात्र नेहमीच नवे नवे जबरदस्त प्लान मार्केटमध्ये आणून धुमाकूळ करत आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here