पुणे मार्केट रेट : शेवगा 70, टॉमेटो 35, गवार 50 आणि वांगी 25 प्रतिकिलो; पहा सगळे बाजारभाव

सध्या पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला आणि कांद्याला चांगला भाव मिळत आहे. शेवग्याच्या शेंगाला सध्या 70, टॉमेटो 35, गवार 50, वांगी 25, ढोबळी मिरची 30 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.

रविवार दि. १३ रोजी पुणे येथील बाजार समितीमधील शेतमालाचे भाव (प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

पिकाचे नावआवक (Q) किमान कमाल सरासरी
बीट6980012001000
कारले198250035003000
दुधीभोपळा308100020001500
वांगी567100025001800
कोबी3706001200900
ढोबळी मिरची363200030002500
गाजर302100016001300
चवळी शेंगा19150030002200
गावर191200050003500
काकडी403100020001500
ढेमसे4200030002500
लसून10776500125009500
घेवडा154200040003000
आले541200038002900
हिरवी मिरची704200035002750
हिरवा वाटणा1447000120009500
भेंडी356100030002000
कैरी7350040003700
कांदा907380025001650
पावटा99200030002500
बटाटा8020240030002700
भोपळा87200025002300
शेवगा156400070005500
टॉमेटो1901200035002750
वाल17200040003300
वाल पापडी12150040002700
वालवड20200040003000

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here