उडीदाच्या हमीभावाचीही डाळ शिजेना; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

मुग-बाजरीच्या पिकाला बाजार समितीत हमीभाव देण्याचे कर्तव्य बजावण्याचे महाविकास आघाडीचे सरकार विसरले आहे. त्याच पद्धतीने उडीद या डाळवर्गीय पिकालाही अशीच वागणूक बाजारात मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उडीद पिकाला ६०० रुपये / क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, या पिकाला सध्या बाजारात ४००० ते ६५०० इतकाच भाव मिळत आहे. सरासरी जर लक्षात घेतली तर ती फ़क़्त ५१०० रुपये इतकी आहे. म्हणजेच या पिकालाही बाजारात हमीभावापेक्षा ९०० ते १५०० रुपये क्विंटल इतका कमी भाव मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने खरीप पिकांना ऐन करोना कालावधीतही दुर्लक्षित ठेवले आहे. हमीभाव मिळत नसताना सरकार जसे गप्प असे. तसेच भाजप हा विरोधी पक्ष मुग गिळून गप्प आहे. तर बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचाच बाजार मांडला आहे.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

दि. १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील उडीद पिकाचे भाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी
उदगीर420550065006000
जळकोट45300050004000
देवणी3550056205560
निफाड-लासलगाव1540054005400
पुणे2710079007550
बार्शी8501380061545400
कारंजा375415064055500
कर्जत-अहमदनगर2074500056005500
खामगाव171320562654735
लातूर3865431067806300
जालना355350060005200
अकोला156480064006100
धुळे3600060056005
अक्कलकोट440600065206300
वाशीम50500063756000
अंसिंग-वाशीम30345055005000
अमळनेर40280061016101
भराडी-सिल्लोड2480048004800
भोकर4401156594835
हिंगोली50500060005500
मलकापूर123525105005825
गेवराई23450053515300
परतूर12415146514200
कळंब-उस्मानाबाद175450058525201
परतूर18480060004950
दुधनी1155604066406425
अमरावती1350045003850
माजलगाव7370058003900
मुरूम300500164745737
पाथरी1500050005000
सोलापूर364400062506000

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here