टॉमेटोमध्येही घसरण; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव

मागील दोन दिवसात पुणे मार्केट कमिटीमध्ये टॉमेटोच्या भावातही किमान ५ रुपये किलो इतकी घसरण झालेली आहे. आवक वाढण्यासह तुलनेने मागणी स्थिर असल्याने हे भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पुढील काळात पुन्हा एकदा टॉमेटोमध्ये थोडीफार वाढ होईल असाच अंदाज आहे.

पुण्यात शुक्रवारी ४० रुपयांपर्यंत, तर पुण्यातील मांजरी येथे त्याच दिवशी ५५ रुपये किलोपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, रविवारी पुन्हा एकदा भाव ३५ रुपये इतके झालेले आहे.

रविवार दि. १३ सप्टेंबर २०२० रोजी राज्यभरातील प्रमुख बाजार समितीमध्ये टॉमेटोचे भाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी
मांजरी – पुणे210180032002500
सातारा70250035003000
पुणे1901200035002750
खडकी – पुणे8120020001600
पिंपरी – पुणे6300035003250
मोशी – पुणे188200030002500
फलटण67100035002000

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here