कांदा बाजारभाव : म्हणून भावामध्ये किरकोळ घसरण; पहा आजचे मार्केट रेट

आठवडाभर कांदा बाजारात असलेली तेजी रविवारी काहीअंशी कमी झाली. पाऊस कमी झाल्याने आणि आवक वाढल्याने बाजारात ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल इतकी घसरण झाली आहे.

बाजारात झालेली घसरण तशी मोठी आहे. मात्र, भावामध्ये झालेली वाढ लक्षात घेता ती टक्केवारीने कमी दिसत आहे. बाजाराचा सध्याचा ट्रेंड लक्षात घेता १० ते १७ टक्के इतकी ती घसरण आहे. मात्र, कांद्याचे बाजार आणि उत्पादनाचे गणित लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी हा मोठाच झटका आहे.

रविवार दि. १३ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
सातारा96100022001600
आळेफाटा – जुन्नर6260120029001800
पुणे907380025001650
खडकी – पुणे5060020001300
पिंपरी – पुणे10160018001700
मांजरी – पुणे50130018001500
मोशी – पुणे173120025001850
वांबोरी – राहुरी533920026002000
कोपरगाव147035026902275
पारनेर1117530027002000

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here