Breaking : चीन्यांनी अपहरण केलेले पाचहीजण भारतात सुखरूप..!

अरुणाचल प्रदेशात शिकारीनिमित्त जंगलात गेलेल्या पाच तरुणांना चीनी लष्कराने पकडले होते. दोघेजण पळून आल्यावरही त्या पाचजणांचा पत्ता काही लागलेला नव्हता. मात्र, आता त्या पाच तरुणांना चीनी लष्कराने भारतीयांच्या ताब्यात दिलेले आहे.

भारता सरकारने हॉटलाईनवर केलेल्या संपर्कानुसार त्यांना आता पुन्हा भारतात येणे शक्य झालेले आहे. तेजपूर येथील डिफेन्स पीआरओ यांनी ट्विटरवरही याची माहिती दिली आहे. स्थानिकांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here