रामटेक, कामठी व मांजरीमध्ये हिरवी मिरची ५० रुपये किलो; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पुणे :

महाराष्ट्रभरात सध्या हिरव्या मिरचीचे भाव वधारले आहेत. घाऊक बाजारात सध्या काही ठिकाणी मिरची थेट ५० रुपये किलो झाली आहे. राज्यभरातील बाजार समितीमध्ये मिरचीला किमान सरासरी २५-३० रुपये असा भाव मिळत आहे.

हिरव्या मिरचीचे शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (आकडेवारी रुपये / क्विंटल) असे :

स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

बाजार समितीआवककिमान   कमालसरासरी
कोल्हापूर254250035003000
पुणे – मांजरी8250050004000
पंढरपूर46120030002500
औरंगाबाद57300035003250
मंगळवेढा3215035003000
सोलापूर51100030002000
उस्मानाबाद20110035002300
पुणे –खडकी2290031003000
पुणे – मोशी51250030002750
नागपूर40400042004150
कराड21250030003000
रामटेक4400050004500
कामाठी4450050004800

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here