बाजरीची व्यथा हटेना; हमीभावापेक्षा १००० रुपये कमी क्विंटलने होतेय राज्यभरात विक्री

एकीकडे कांद्याला चांगले भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी खुशीत असतानाच बाजरी या खरिपाच्या पिकाची परवड कायम आहे. सध्या बाजरीला बाजारात ९०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा हा भाव किमान सरासरी १००० रुपये कमी आहे.

शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२० रोजीचे महाराष्ट्र राज्यातील बाजरी पिकाचे भाव असे :

बाजार समिती प्रकार आवक किमान कमाल सरासरी
अमरावती—-1170019001800
औरंगाबाद—-80105012151132
कळवण—-25140014011400
वडवणी—-2125012501250
पैठणHIRVI12105111501091
यावलHIRVI90164022301820
गंगापूरHIRVI36112512651248
धुळेHYBRID618110012001130
माजलगावHYBRID33100016251400
शेवगाव-बोधेगावHYBRID38100013001000
गेवराईHYBRID80110014001300
अमळनेरLOCAL70112512891289
कोपरगावLOCAL9112013051200
पाथरीLOCAL1130113011301
पुणेMAHICO30225025502450
शिरूरNo. 2795013001000

स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

संपदान : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here