कांद्याचे भाव स्थिर; पहा महाराष्ट्राचे बाजारभाव एकाच क्लिकवर

कांदा या नगदी पिकाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे. एकीकडे कांद्याचे बियाणे घेऊन पेरणीसाठी शेतकरी जोमात कामाला लागलेले असतानाच सध्या कांद्याचे भाव स्थिरावले आहेत. शनिवारी (दि. १२ सप्टेंबर २०२०) सर्वाधिक भाव पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे मिळाला.

महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ यांनी प्रसिद्ध केलेले बाजारभाव असे (आकडेवारी रुपये / क्विंटल) :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर KOLHAPUR4155100025001900
औरंगाबाद AURANGABAD59550025001500
मुंबई MUMBAI-ONION AND POTATO MKT6798150026002050
कराड KARAD150100018001800
सोलापूर SOLAPUR1705710030001000
धुळे DHULE110810023501850
उस्मानाबाद OSMANABAD7100015001250
नागपूर NAGPUR1000170022002075
यावल YAWAL20690990860
अमरावती AMARAWATI-FRUIT AND VEGETABLES21460026001600
पुणे- खडकी PUNE-KHADKI36115022001670
पुणे-मोशी PUNE-MOSHI17770015001100
नागपूर NAGPUR664200024002300
लासलगाव LASALGAON447280127902501
कळवण KALVAN85040026252250
चांदवड CHANDVAD500050028002300
मनमाड MANMAD150045026202400
पिंपळगाव बसवंत PIMPALGAON BASAWANT1270070030092350
सायखेडा PIMPALGAON (B)-SAYKHEDA375050027252300
वैजापूर VAIJAPUR317650027002000
रामटेक RAMTEK7100014001200
नामपूर NAMPUR138770028752400

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here