ब्रेकिंग : कंगना प्रकरणी ‘इंडिगो’ही अडचणीत; पहा DGCA ने कशासाठी दिलीय नोटीस ते

माध्यमातील मंडळींनी घातलेल्या उच्छादामुळे आणि त्यांना साथ देण्याच्या नादात सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेल्या नियानांच्या उल्लंघनामुळे आता इंडिगो ही विमान कंपनीही अडचणीत आलेली आहे.

सध्या कोविड १९ ची साथ वेगाने पसरत आहे. त्याचवेळी माध्यमकर्मी मंडळींनी रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत यांच्याभोवती घोळका करताना सर्व नियम पायदळी तुडवाल्याचे आपण टीव्हीवर पाहिले आहे. अशावेळी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने काहीच कारवाई केली नसली तरी नागरी विमानान महानिदेशनालय यांनी मात्र याची गंभीर दखल घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी चंडीगड-मुंबई या विमानाच्या फेरीमधील त्या प्रकारच्या प्रकरणी इंडिगो कंपनीला उत्तर मागितले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here