मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करतानाच काहीबाही आरोप केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
तक्रारदार अॅडव्होकेट नितीन माने यांनी कंगना राणावत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कंगना यांच्यामुळे पेटलेल हे प्रकरण आणखी पुढे जाण्याची चिन्हे आहेत.