कांद्यामध्ये तेजी; सरासरीमध्ये रु. १५० / प्रतिक्विंटल वाढ, पहा आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव

कांदा या नगदी पिकाचे भाव पुन्हा एकदा आणखी तेजीत आलेले आहेत. पावसामुळे उभ्या पिकातील खराब होणारे पिक आणि चाळीतील कांद्यामध्ये होत असलेल्या खराबीच्या पार्श्वभूमीवर चांगल्या कांद्याच्या भावात १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ झालेली आहे.

गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील कांद्याचे भाव (आकडेवारी प्रतिक्विंटल रुपये यामध्ये) असे :

बाजार समितीचे ठिकाणकमीतकमीजास्तीतजास्तसरासरी
कोल्हापूर१०००२५००१९००
औरंगाबाद३००२४००१३५०
मुंबई१३००२३००१८००
पंढरपूर१००२५००१५००
नागपूर  १७००२२००२०७५
सांगली५००२४००१४००
पुणे८००२७००१७५०
अहमदनगर८००३०००२०००
येवला४००२७००२४००
कळवण८००२९००२४५०
पिंपळगाव बसवंत९००३०००२४००
देवळा९००२७००२३५०
राहता५००३०००२१५०
उमराणे९००३०००२१५०
नामपूर५००२७००२२५०

स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here