ब्रेकिंग : असे म्हणून कंगना मुंबईकडे रवाना; वाचा ताज्या अपडेट्स

ज्या चित्रपटात अभिनय केला तेच पात्र आपल्यात मिरवत सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत मुंबईच्या शिवसेनेला नडत आहे. अशावेळी तिने आज मुंबईत जाण्यासाठी प्रस्थान केले आहे. झाशीच्या राणीचे नाव घेऊन तिने हिमाचल प्रदेश सोडले आहे.

ट्विटरवर तिने म्हटले आहे की, रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी

    शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

    Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here