ब्रेकिंग : नाशिकला बसले झटके; पहा किती क्षमतेचा झालाय भूकंप

नाशिक :

नाशिक आणि परिसरात मंगळवारी सकाळी ९.५० वाजता भूकंपाचा झटका बसला. नाशिकपासून पश्चिमेस १०३ किलोमीटरवर याचा केंद्रबिंदू होता. याची क्षमता रिश्टर स्केलवर ३.८ अशी नोंदवण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here