फ़क़्त इस्तरीच नाही, घड्या घालूनही देणारे मशीन आलेय की बाजारात.!

तंत्रज्ञानाची कमाल करून मनुष्य आपले आयुष्य आणखी सुखकर आणि आनंदी बनवत आहे. मात्र, तरीही अनेकदा आपल्याला वाटते की, काही गोष्टी करायला तंत्रज्ञानाचा वापर होऊच शकत नाही. होय, बरोबर आहे हे. कारण, नाही काही गोष्टी टेक्नोलॉजीच्या जीवावर होऊ शकत. पण, जर एखाद्या मशीनने इस्तरी केली आणि घड्या घालून शर्ट समोर ठेवले तर..? होय, असे शक्य झालेले आहे.

RPG कंपनीचे चेअरमन हर्ष गोयंका हे ट्विटरवर खूप सक्रीय असतात. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आणि वस्तूंची माहिती देऊन त्या वापरण्याचे रेकेमंड केले आहे. गोयंका यांनी आज एक खास व्हीडीओ ट्विटरवर टाकला आहे. ते मशीन आहे. शर्टला इस्तरी करणारे आणि त्याच शर्टच्या मस्त घड्या घालूनही हे मशीन आपल्यासमोर ठेवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here