स्टेट बँक देणार १४ हजारांना नोकऱ्या, मात्र ‘हा’ निर्णयही घेणार..; वाचा महत्वाची बातमी

एकीकडे ३० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यासह किमान १४ हजारांना नोकरी देण्याचीही तयारी स्टेट बँक ऑफ इंडिया या सर्वात मोठ्या सरकारी कंपनीने केली आहे. वॉलंटरी रिटायरमेंट स्कीम (VRS) राबवून जुने कर्मचारी कमी करून नव्या दमाचे कर्मचारी भरण्याची ही तयारी आहे.

बँकेच्या प्रवक्त्याने माहिती दिली आहे की, “On Tap VRS” (‘Second Innings Tap VRS-2020’) या स्कीमद्वारे कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येईल. कर्मचार्यांसाठी ही एक चांगली बँक आहे. प्रोफेशनल ग्रोथ लिमिटेशंस, मोबिलिटी इश्यू, फिजिकल हेल्थ कंडीशंस किंवा घरगुती कारणाने कोणताही कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

इंप्लॉई फ्रेंडली बँक असलेल्या या बँकेत सध्या २.५० लाख अधिकारी-कर्मचारी सेवा देत आहेत. नव्या स्कीमसाठी किमान ३० हजार १९० कर्मचारी पात्र आहेत. त्यांच्यापैकी ज्यांना कोणाला “On Tap VRS” घ्यायची आहे त्यांनी तसा अर्ज करून याचा लाभ घ्यावा. तसेच त्यानंतर पुढील वर्षी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १४ हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here