शेती-मातीच्या बातम्या व अपडेट्स पहा युट्युबवरही; आजच चॅनल सबस्क्राईब करा

कृषीरंग या ऑनलाईन न्यूज व व्हूज प्लॅटफॉर्मला जगभरातील १५ लाख वाचकांनी आपलेसे केले आहे. याच वाचकांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी टीम कृषीरंग कार्यरत आहे. वाचकांची मागणी आणि मार्केटची गरज लक्षात घेऊन आम्ही आता ऑडीओ आणि व्हीडीओ या प्लॅटफॉर्मवरही आपल्या भेटीला येत आहोत. शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील अपडेट्स पाहण्यासाठी आजच KrushiRang Live हे युट्युब (Youtube) चॅनल सबस्क्राईब करा असे आवाहन संचालक माधुरी सचिन चोभे यांनी केले आहे.

त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमची टीम दररोज शेती, मार्केट अपडेट, स्थानिक व जागतिक घडामोडी आणि लाइफस्टाइल विषयावरील लेख आणि बातम्या प्रसिद्ध करते. मागील चार वर्षांमध्ये टीमने घेतलेला विश्वास आणि वाचकांचा विश्वास याच जोरावर कृषीरंग.कॉम यावर जगभरातील किमान १५ लाख वाचक नियमितपणे आमच्या पोर्टलला भेट देत आहेत. अनेकांनी इमेलद्वारे किंवा मेसेज करून आम्हाला शेती आणि इतर विषयाची माहिती मराठीतून सोप्या भाषेत देण्यासाठी सूचना केली होती. त्याचा सूचनांची दखल घेऊन आम्ही आता आपल्या भेटीला येत आहोत.

युट्युबवर आमचे व्हिडिओ पाहण्यासह जर कोणाला फ़क़्त माहिती ऐकण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी आम्ही खबरी (Khabri) या ऑडीओ प्लॅटफॉर्मवरही नियमितपणे भेटीला येणार आहोत. अशा पद्धतीने आपला विश्व त्रिगुणित करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. पुढील काळात आमची टीम शेती-मातीच्या बातम्या, बाजारभाव, शेअर मार्केट माहिती आणि इतर सामाजिक व राजकीय बातम्या टेक्स्ट, ऑडीओ आणि व्हीडीओ अश तिन्ही स्वरुपात आपणास देत राहणार आहे, अशी माहिती माधुरी चोभे यांनी दिली आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

https://www.youtube.com/watch?v=sFzfQjgxFjY

+++++

शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा

फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang

युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live

Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग

ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here