ट्रम्प यांनी मोदींबाबत केले ‘हे’ विधान; प्रचारसभेत त्यांनी काय म्हटलेय पहा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यंदाही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी जनतेसमोर नवीन शत्रू आणि मित्र यांच्या भावनिक नात्याचा डोलारा उभा केला आहे. भारतीय अमेरिकन जनतेचे मतदान मिळवण्यासाठी त्यांनी आपले ‘मित्र’ नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

यापूर्वीच एका मतदारांना भुलवणाऱ्या व्हीडीओमध्ये ट्रम्प आणि मोदी यांच्या मित्रत्वाचा दाखला देण्यात आलेला होता. ट्रम्प यांनी आता मोदींच्या मित्रत्वाचा दाखला देऊन सर्व भारतीय अमेरिकन मतदार आपल्याला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेची निवडणूक यंदा मुद्द्यांवर नाही, तर भावनिक साद घालून मतदारांना भुलवून जिंकण्याची इंडियन स्टाईलने लढण्याची तयारी ट्रम्प यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. अशावेळी यातून मार्ग काढण्यासाठी जर भारताला मदत लागली तर अमेरिका सर्वोतोपरी मदत देऊ करेल. सध्या चीन हाच जगाच्या समोरील सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्याबरोबर लढण्यासाठी जगाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here