पाथर्डी संघाच्या तालुकाध्यक्षपदी भारत शिरसाठ, ऐक्य मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी अनिल शिरसाठ, तर ‘डिसीपीएस’च्या तालुकाध्यक्षपदी सचिन शेरकर यांची निवड
अहमदनगर :
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्यमंडळ यांच्या पाथर्डी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. पाथर्डी तालुक्याच्या त्रैवार्षिक अधिवेशनाआमध्ये या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.
शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, ऐक्यमंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, सरचिटणीस सुनील शिंदे, विष्णुपंत बांगर, उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदिप भालेराव, जिल्हा संघटक सुधीर रणदिवे आदींच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन झाले.
अधिवेशनात राज्य संघटक निमसे म्हणाले की, ही संघटना जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न आहे. अखिल भारतीय पातळीवर काम करणारीही ही एकमेव संघटना आहे. संघटना विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हितासाठी बांधील आहे. शैक्षणिक प्रश्नांची जाण ठेवणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. पुढील काळातही संघटना त्यासाठी बांधील आहे. आगामी शिक्षक बँक निवडणुकीमध्ये ऐक्य मंडळ हा बँकेच्या सभासदास समोर एक चांगला पर्याय असेल. त्यासाठी संघटना लवकरच सभासद जागृती अभियान राबविणार आहे.
पाथर्डी तालुका शिक्षक संघ व ऐक्यमंडळाची पुढील तीन वर्षासाठी जाहीर झालेली कार्यकारिणी अशी :
शिक्षक संघ सल्लागार : उत्तम तांबे, भाऊसाहेब दातीर, उल्हास बटुळे,
तालुका अध्यक्ष : भारत शिरसाठ
सरचिटणीस : राजेंद्र खंडागळे
कार्याध्यक्ष : भानुदास पालवे
कोषाध्यक्ष : गोरक्ष दराडे
उपाध्यक्ष : पांडुरंग घुगे, बंडू नागरगोजे, सदाशिव डोळे, अनुराधा आल्हाट, सविता खेडकर
संघटक : चंद्रकांत गायकवाड, भारत बहीर, माधुरी गायकवाड, प्रगती पालकर
प्रसिद्धीप्रमुख : लक्ष्मण टेकाळे
ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.
ऐक्य मंडळ पदाधिकारी :
सल्लागार : राजेंद्र बडे, सर्जेराव ठोंबरे, सुरेश पवार
तालुका अध्यक्ष : अनिल शिरसाठ
सरचिटणीस : बबन देशमुख
कार्याध्यक्ष : जगदिश जायभाये
कोषाध्यक्ष : अर्जुन होडगर
उपाध्यक्ष : लक्ष्मण जटाडे
संघटक : लक्ष्मण राठोड
जिल्हा प्रतिनिधी : बाबासाहेब तोगे
डीसीपीएस संघ :
तालुका अध्यक्ष : सचिन शेरकर
सरचिटणीस : नितीन गाडेकर
उपाध्यक्ष : अंबादास शेळके
महिला आघाडी : उज्वला घोरपडे, सुरेखा बळीद, जयश्री खरात, तृप्ती पडघडमल, इंदु दहिफळे, सोनाली ससाणे, पुनम दहिवाळकर
मुख्याध्यापक संघ अध्यक्ष : रामचंद्र चव्हाण, भाऊसाहेब सोलाट, रावसाहेब नारायण खेडकर
संपादन : सचिन मोहन चोभे
+++++
शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा
फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang
युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live
Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग
ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.