करोनाच्या कालावधीत खोऱ्याने पैसे कमावण्यात सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा वाटा होता. जगाला आश्चर्याचा झटका देणाऱ्या अंबानी यांची तासाभराची कमाई म्हणजे एखाद्या मजुराच्या 10 हजार वर्षांची कमाई असल्याचा अहवाल ऑक्सफेम यांनी प्रसिद्ध केला आहे.
ऑक्सफेम ई संस्था जगभरात गरिबी निर्मूलनाचे काम करीत आहे. त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हंटले आहे की, करोनाच्या संकटामुळे देशभरात कोट्यावधींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, अरबपतींच्या संपत्तीत तब्बल 35 टक्के इतकी मोठी वाढ झालेली आहे.
वाढलेली संपत्ती इतकी मोठी आहे की, गरीबातल्या गरीब असलेल्या 13 कोटी लोकांमध्ये ही फ़क़्त वर्षभरात वाढलेली रक्कम वाटल्यास तो आकडा प्रत्येकी 1 लाख रुपये असेल. एकूणच फ़क़्त भारतात नाही, जगभरात गरीब-श्रीमंत यांच्यातील फरक वेगाने वाढत आहे. गरिबांना खायला अन्न नसतानाच श्रीमंत आणखी वेगाने श्रीमंत होत आहेत.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच