Investment Scheme: पुन्हा मिळणार नाही संधी! ‘या’ योजनेत करा गुंतवणूक होणार 1.50 लाखांची बचत

Investment Scheme: या महागाईच्या काळात जर तुम्ही देखील येणाऱ्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी गुंतवणूक करण्याचे विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला देशातील पाच सर्वात भारी योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून बंपर बचत करू शकतात. हे जाणून घ्या की या योजना सुरक्षित असून गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देतात. मग जाणून घेऊया तुम्ही तुमचे पैसे कोणत्या सुरक्षित योजनेमध्ये गुंतवू शकतात.

कर बचत मुदत ठेव

तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात मुदत ठेवीतून पुढे जायचे असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही 5 वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करून 1.5 लाख रुपयांच्या कर सवलतीचा दावा करू शकता. ही कर सवलत योजना नोकरदार लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

महायुतीत ‘या’ 6 जागांवरून पुन्हा वाद? अनेक चर्चांना उधाण

PPF योजना

सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेत आज देशातील अनेकजण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या योजनेत तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. त्यामुळे गुंतवणूकदाराला मिळणारे व्याज करमुक्त असते.

कर बचत म्युच्युअल फंड

ज्या गुंतवणूकदारांना बाजाराच्या जोखीम घेऊन गुंतवणूक करायचे असेल तर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड सर्वात भारी पर्याय ठरू शकतो. या योजनेत तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करून बंपर पैसे कमवू शकतात.

राष्ट्रीय पेमेंट सिस्टम

असे अनेक क्षेत्र आहेत ज्यात काम केल्यानंतर किंवा नोकरी केल्यानंतर लोकांना पेन्शन मिळत नाही. यामुळे सरकार तुम्हाला तुमचे स्वतःचे पैसे गुंतवून पेन्शनची व्यवस्था करण्याची संधी देत आहे, सरकारच्या नॅशनल पेमेंट सिस्टम स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कर सूट तसेच वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याची संधी देत आहे.

पीएनबी खातेधारकांनो 19 मार्चपर्यंत ‘हे’ काम करून घ्या नाहीतर होणार नुकसान

सुकन्या समृद्धी योजना

मुलींना पुढे घेऊन जाण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना राबविली जात आहे. या योजनेत गुंतवणुकीवर सरकार कर सूट देते. तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवून कर सूट मिळवू शकता.

Leave a Comment