KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?
    • IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?
    • Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…
    • IMD Alert Today :  नागरिकांनो..सावध रहा, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार मुसळधार पाऊस
    • Rule Change : .. म्हणून 1 October आहे तुमच्यासाठी खास; पहा, कोणते महत्वाचे नियम बदलणार ?
    • RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड; जाणुन घ्या नेमकं कारण
    • Mutual Fund SIP : होम लोन लवकर मिटवायचं ? मग, ‘हा’ पर्याय ठरेल बेस्ट
    • CNG Car : किंमत कमी, मायलेज जास्त; ‘या’ आहेत बजेटमधील सीएनजी कार
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
      KRUSHIRANG
      Home»आंतरराष्ट्रीय»न्यूझीलंडचा निम्म्याच्यावर संघ पॅव्हेलियनमध्ये परतला; सिराज आणि अर्शदीपने केली कमाल
      आंतरराष्ट्रीय

      न्यूझीलंडचा निम्म्याच्यावर संघ पॅव्हेलियनमध्ये परतला; सिराज आणि अर्शदीपने केली कमाल

      superBy superNovember 22, 2022No Comments2 Mins Read
      Ind Vs Nz 3rd T20 Series
      Share
      Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

      मुंबई: भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ नेपियर येथे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भिडत आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. वेलिंग्टन येथे होणारा मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. नेपियरमध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षल पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

      मैदानावर असलेल्या डी कॉनवे आणि फिलिप्स या जोडीने उत्तम खेळी करत न्यूझीलंडचा स्कोर चांगल्या स्थितीत आणला. यावेळी डी कॉनवे हा चांगली खेळी करत असलेला दिसून आला.. यावेळी कॉनवे आणि फिलिप्स यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. या दोघांची ही जोडी मजबूत स्थितीत खेळी करत असतानाच  सिराजने फिलिप्सची विकेट घेत ही भागीदारी तोडली. त्यानंतर कॉनवेही लागलीच 59 धावा काढून झेलबाद झाला. त्यानंतर अन्य खेळाडूही लवकरच मैदानाबाहेर परतले. या सामन्यात अर्शदीप आणि सिराजने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडच्या 19 षटकात 9 गडी गमावून 155 धावा झाल्या आहेत. सध्या मैदानावर कर्णधार साउथी आणि फर्ग्यूसन खेळी करत आहेत.

      फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले होती. भारताच्या गोलंदाजीची सुरुवात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी केली. त्यांनतर आलेल्या युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सलामीवीर फिन ऍलनला बाद करून किवी संघाला सुरुवातीचा धक्का दिला आहे. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अॅलनला अर्शदीपने एलबीडब्ल्यू आऊट केले. अॅलन 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.  तिसऱ्या क्रमांकावर चैपमैन हा फलंदाजीसाठी आला होता मात्र तोही काही खास खेळी करू शकला नाही. तो अवघ्या 12 धावाच काढू शकला आणि सिराज च्या गोलंदाजीवर अर्शदीपच्या हाती चेंडू देत झेलबाद झाला.

      • हेही वाचा:
      • IND VS NZ T20 Series: अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडला दिला पहिला झटका
      • न्यूझीलंडचा दुसरा खेळाडूही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला; पहा सविस्तर वृत्त
      Arshdeep Singh IND vs NZ India Vs New Zea Land T20 Series Mohammad Siraj
      Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
      super
      • Website

      Related Posts

      South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?

      September 23, 2023

      IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?

      September 23, 2023

      Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…

      September 23, 2023

      Leave A Reply Cancel Reply

      South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?

      September 23, 2023

      IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?

      September 23, 2023

      Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…

      September 23, 2023

      IMD Alert Today :  नागरिकांनो..सावध रहा, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार मुसळधार पाऊस

      September 23, 2023

      Rule Change : .. म्हणून 1 October आहे तुमच्यासाठी खास; पहा, कोणते महत्वाचे नियम बदलणार ?

      September 23, 2023

      RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड; जाणुन घ्या नेमकं कारण

      September 23, 2023
      Facebook Twitter Instagram Pinterest
      © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.